VIDEO : Mumbai Fire Breaking | मुंबईच्या करी रोडमधील अविघ्न टॉवरला भीषण आग

VIDEO : Mumbai Fire Breaking | मुंबईच्या करी रोडमधील अविघ्न टॉवरला भीषण आग

| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 12:53 PM

मुंबई येथील करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली आहे. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई येथील करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली आहे. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.