Kishori Pednekar | आता कळलं, आपला मोबाईल दुसऱ्याच्या हाती देऊ नये, वादग्रस्त ट्विटवर किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य
Mayor Kishori pednekar

Kishori Pednekar | ‘आता कळलं, आपला मोबाईल दुसऱ्याच्या हाती देऊ नये’, वादग्रस्त ट्विटवर किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य

| Updated on: Jun 03, 2021 | 11:57 AM

मी चांगला धडा घेतलाय. आता इथून पुढे कुणाच्या हातात आपला मोबाईल द्यायचा नाही. ती वादग्रस्त कमेंट शिवसैनिकाकडून चुकून झाली, असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वादग्रस्त ट्विटवर दिलं