VIDEO : Breaking | मातोश्रीवर वरळी, भायखळ्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक

| Updated on: Jul 07, 2022 | 1:59 PM

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये अनेक मोठा घडामोडी घडत आहेत. याचपार्श्वभूमीवर आता मातोश्रीवर वरळी, भायखळ्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तर आज इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. 

Follow us on

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये अनेक मोठा घडामोडी घडत आहेत. याचपार्श्वभूमीवर आता मातोश्रीवर वरळी, भायखळ्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तर आज इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे.  मंत्रालयात येताच त्यांनी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवसापासून मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारून कामाला सुरुवात केली होती. आज ही केवळ औपचारीकता होती. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून राज्यात भाजपासोबत सत्तास्थापन केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले.