उद्धव ठाकरे याच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये शिवसैनिकांकडून सदस्य नोंदणी

उद्धव ठाकरे याच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये शिवसैनिकांकडून सदस्य नोंदणी

| Updated on: Jul 27, 2022 | 4:57 PM

संगमनेर मधील या शिवसैनिकाकडून शिवसैनिक प्राथमिक सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात आली आहे. वाढदिवसाचे निमित्तसाधत शहरात अन्नदानही करण्यात आले.अशी माहिती शिवसैनिक नरेश माळवे यांनी दिली आहे. 

संगमनेर – शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या वाढदिवसाचे निमित्त साधत शिवसैनिकांकडून व राज्यभरात विविध कार्यक्रमाचे (Program )आयोजन करण्यात आले आहे, संगमनेरमध्ये (sangamner)शिवसैनिकांकडून सदस्य नोंदणी करून ठाकरेंचा वाढदिवस साजरा करण्यात आल्या. संगमनेर मधील या शिवसैनिकाकडून शिवसैनिक प्राथमिक सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात आली आहे. तसेच संगमनेरमधील जनतेसाठी विमाही (policy)काढन्यात येणार असल्याची माहितीही शिवसैनिकांकडून देण्यात आली आहे. वाढदिवसाचे निमित्तसाधत शहरात अन्नदानही करण्यात आले.अशी माहिती शिवसैनिक नरेश माळवे यांनी दिली आहे.

 

Published on: Jul 27, 2022 04:57 PM