mumbai पालिका निवडणुकीच्या तोंडावर मंत्री आदित्य ठाकरेंचा कामांचा धडाका
पालिका निवडणुकीच्या तोंडावर 4 थीम पार्कची निर्मिती होणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केल. होणा-या प्रकल्पासाठी 25 कोटीची निविदा सुध्दा काढली आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरेंचं उपनगराकडे विशेष लक्ष असल्याची चर्चा सुरू आहे. विक्रोळीतील बेअरफुट मेडिटेशनस पार्कसाठी 28 हजार 487 चौ. मी जागा निश्चित करण्यात आली आहे.