Special Report | सोशल मीडिया खरोखर बंद होणार का?
सोशल मीडियासाठी सरकारने नवीन नियम बनवले आहेत. त्याविरोधात व्हाट्सअॅप कोर्टात पोहोचलं आहे. सरकारचे नियम पाळणे म्हणजे लोकांच्या खासगी आयुष्याचे नियमांचे उल्लंघन करणं असं मत व्हाट्सअॅपने नमूद केले आहे. सरकारने नेमका कोणता नियम घालून दिलाय? याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
सोशल मीडियासाठी सरकारने नवीन नियम बनवले आहेत. त्याविरोधात व्हाट्सअॅप कोर्टात पोहोचलं आहे. सरकारचे नियम पाळणे म्हणजे लोकांच्या खासगी आयुष्याचे नियमांचे उल्लंघन करणं, असं मत व्हाट्सअॅपने नमूद केले आहे. सरकारने नेमका कोणता नियम घालून दिलाय? याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
