Mumbai Vaccination | मुंबईत आजपासून लसीकरण सुरु, राजावाडी रुग्णालयासमोर नागरिकांची मोठी रांग

Mumbai Vaccination | मुंबईत आजपासून लसीकरण सुरु, राजावाडी रुग्णालयासमोर नागरिकांची मोठी रांग

| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 9:49 AM

गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेलं कोरोना वॅक्सिनेशन ड्राईव्ह आज पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. मुंबईच्या राजावाडी रुग्णालयाबाहेर वॅक्सिनसाठी 500 मिटर लांब रांग लागलेली पाहायला मिळाली. रेल्वे सुरु झाल्यापायून दुसऱ्या डोजसाठी मुंबईकरांची मोठी गर्दी झालेली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेलं कोरोना वॅक्सिनेशन ड्राईव्ह आज पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. मुंबईच्या राजावाडी रुग्णालयाबाहेर वॅक्सिनसाठी 500 मिटर लांब रांग लागलेली पाहायला मिळाली. रेल्वे सुरु झाल्यापायून दुसऱ्या डोजसाठी मुंबईकरांची मोठी गर्दी झालेली आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी नागरीकांना टोकनचं वाटपही करण्यात आलं आहे. हजारो लाोकांची रुग्णालयाबाहेर लांबच लांब रांग लागलेली आहे. मात्र, कोविशिल्डचे केवळ 200 डोज सध्या उपलब्ध आहेत.