Mumbai Corona | मुंबईत आठवड्यातील एक दिवस महिलांच्या लसीकरणासाठी राखीव

Mumbai Corona | मुंबईत आठवड्यातील एक दिवस महिलांच्या लसीकरणासाठी राखीव

| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 12:07 PM

मुंबई महापालिका महिलांच्या लसीकरणावर भर देणार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचा लसीकरणाला कमी प्रतिसाद पाहता महापालिका महिलांच्या विशेष लसीकरण सत्र सुरु करणार आहे.

मुंबई पालिका महिलांच्या लसीकरणावर भर देणार

मुंबई महापालिका महिलांच्या लसीकरणावर भर देणार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचा लसीकरणाला कमी प्रतिसाद पाहता महापालिका महिलांच्या विशेष लसीकरण सत्र सुरु करणार आहे. आठवड्यातील लसीकरणाचा एक दिवस महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. पुढील दोन आठवडे प्रायोगिक तत्वावर महिला लसीकरणासाठी दोन दिवसांचा स्पेशल ड्राईव्ह करण्यात येणार आहे. महिलांची लसीकरणातली टक्केवारी वाढावी याकरता महापालिका प्रयत्न करणार आहे.