गणपती बाप्पासमोर हुबेहुब लोअर परळ स्टेशनचा देखावा, पाहा व्हीडिओ…

गणपती बाप्पासमोर हुबेहुब लोअर परळ स्टेशनचा देखावा, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Sep 02, 2022 | 10:46 AM

लोअर परळमधील पाटील कुटुंबाने गणरायासाठी विशेष देखावा साकारला आहे.

लोअर परळमधील पाटील कुटुंबाने गणरायासाठी विशेष देखावा (Ganpati Decoration) साकारला आहे. कविता पाटील लोअर परेल स्टेशनचा देखावा साकारला आहे. घरगुती गणपतीचं असं अनोखं डेकोरेशन त्यांनी केलंय. मुंबईच्या डबेवाल्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून असा देखावा त्यांनी साकारला आहे. दरवर्षी पाटील कुटुंब काही नवीन देखावा करत असतात, मागच्या वारीचा देखावा होता. यंदा हे लोअर परळ स्टेशन (Lower Parel Station) त्यांनी साकारलं आहे