Marathi News Videos My India My life Goal Saving water has become the need of the hour, the demand is increasing rapidly

My India My life Goal | पाण्याची बचत बनली काळाची गरज, मागणी झपाट्याने वाढतेय
प्रत्येकाने पाण्याची बचत करणे गरजेचे बनले आहे. आगामी काळात पाण्याची मागणी झपाट्याने वाढत असून 2050 पर्यंत पाण्याची मागणी 55 टक्क्यांनी वाढणार आहे.
My india My Life Goal | जगभरात झपाट्याने बिघडत चाललेल्या वातावरणामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान खालावत चालले आहे. लोकांना उदरनिर्वाहासाठी खूप संघर्ष करावा लागतो. पृथ्वीवरील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने पाण्याची बचत करणे गरजेचे बनले आहे. आगामी काळात पाण्याची मागणी झपाट्याने वाढत असून 2050 पर्यंत पाण्याची मागणी 55 टक्क्यांनी वाढणार आहे. शाळा असो, कॉलेज असो की ऑफिस, पाण्याची बचत करावीच लागेल.
Published on: Aug 09, 2023 12:30 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
IPO बाजारात जिओचा महाविस्फोट? गुंतवणूकदारांची गर्दी!
लोकलमध्ये विनातिकीट प्रवास, TC ने पकडताच तरुणाने.....
काहीतरी मोठं घडणार, सुटका होताच अभिजीत दिपकेंचं ट्विट, थेट...
इम्रान खानला आणखी एक मोठा धक्का, आजीवन व्हिसा रद्द होणार? FRRO कडून..
आलिशान व्हिला, स्विमिंग पूल, ऑरगॅनिक गार्डन! अभिनेत्याचं घर पाहिलं ?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
दुष्काळाची तीव्रता वाढली; जनावरांचा चारा जपण्यासाठी वैरणाला कुलूप लावण्याची वेळ
चाळीसगावात दुष्काळाचा केळी उत्पादकांना फटका; पाण्याअभावी बागा करपू लागल्या
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष