Nagpur Metro | नागपूर मेट्रोचा दावा फोल, मनिषा नगर अंडरपासखाली गुडघाभर पाणी

Nagpur Metro | नागपूर मेट्रोचा दावा फोल, मनिषा नगर अंडरपासखाली गुडघाभर पाणी

| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 11:05 AM

नागपूर मेट्रोचा दावा फोल ठरलाय. नागपुरातील मनिषनगर अंडरपासखाली गुडघाभर पाणी साचलंय. पहिल्याच पावसात मनिषनगर पुसाखाली पाणी साचल्याने लोक संतप्त झाले आहेत. पुलाखाली पाणी साचल्याने मेट्रोचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. काही दिवसांपूर्वीच याच भागात मेट्रोच्या पिलरचा काही भाग खाली कोसळला होता.

नागपूर मेट्रोचा दावा फोल ठरलाय. नागपुरातील मनिषनगर अंडरपासखाली गुडघाभर पाणी साचलंय. पहिल्याच पावसात मनिषनगर पुसाखाली पाणी साचल्याने लोक संतप्त झाले आहेत. पुलाखाली पाणी साचल्याने मेट्रोचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. काही दिवसांपूर्वीच याच भागात मेट्रोच्या पिलरचा काही भाग खाली कोसळला होता. जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी मेट्रोवर आरोप केले आहेत. अंडरपासच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा प्रशांत पवार यांचा आरोप आहे. | Nagpur Metro Water logged at the manishnagar underpaas