परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी, नागपूर विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी, नागपूर विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 11:05 AM

तांत्रिक अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्या वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. यानुसार आता अशा विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये पुन्हा परीक्षा देता येणार आहे.

तांत्रिक अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्या वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. यानुसार आता अशा विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये पुन्हा परीक्षा देता येणार आहे. 14 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळात फेरपरीक्षा घेण्याचा मोठा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतलाय. | Nagpur university arrange exam for students amid Corona lockdown