Mumbai | वरळी-कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 4:11 PM

मुंबईतील वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेनिमित्त उत्साह पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या पद्धतीनं कोळीवाड्याला सजवण्यात आलं आहे. सोबतच जेट्टी परिसरात SRPFची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. 