Narayan Rane | सरकार जाण्याची भीती असल्यानंच मंदिरं बंद, नारायण राणे यांची सरकारवर टीका

| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 3:19 PM

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकार जाण्याची भीती असल्यानंच राज्यातील मंदिरं बंद असल्याचं ते म्हणाले आहेत. 