Special Report | कोकण दौऱ्यावरून नारायण राणेंचे ठाकरेंवर वार, सेना नेत्यांकडून राणेंना उत्तर

| Updated on: May 26, 2021 | 9:47 PM

कोरोना काळात औषधांच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. त्यावर शिवसेना नेत्यांनी काय उत्तर दिलंय याबाबतची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !