
Narendra Patil | मराठा क्रांती संघर्ष मोर्चात नरेंद्र पाटील सहभागी होणार
उद्या शनिवारी बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजन केलं आहे. या मोर्चात माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात प्रचंड प्रमाणात रोष आहे. 5 जून रोजी बीड येथे मराठा समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. सदरचा मोर्चा मराठा क्रांती मोर्चांच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येऊ न देता काढला जाईल.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
इंडियन ऑइल, BPCL चा मोठा निर्णय! QR कोड स्कॅन करा अन्...
पत्नीशी वाद घालणाऱ्याला समज देताच व्यक्तीला... अलिबागमध्ये काय घडलं?
खर्गेंच्या वक्तव्यावरून नवा वाद; काँग्रेसची प्रतिक्रिया समोर
रेल्वेचे चाक कधी खराब होते, दोन चाकांची किंमत किती?
दिल्ली- हर्ष विहार येथे इमारतीचे बांधकाम कोसळले, काही लोक अडकले ?
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;