नाशिक सिव्हिल ICU घोटाळा उघड, डॉक्टर निखिल सैंदाणेंना अटक

नाशिक सिव्हिल ICU घोटाळा उघड, डॉक्टर निखिल सैंदाणेंना अटक

| Updated on: Jan 13, 2026 | 11:30 AM

नाशिकमध्ये डॉक्टर निखिल सैंदाणे यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील ICU फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोव्हिड काळातील बनावट कंपनीमार्फत शासनाची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

नाशिकमध्ये डॉक्टर निखिल सैंदाणे यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील ICU फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोव्हिड काळातील बनावट कंपनीमार्फत शासनाची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शासनाची 3 कोटी 37 लाखांची फसवणूक केल्याचा सैंदाणेंवर आरोप झाला आहे. त्याचबरोबर निखिल सैंदाणे हे जिल्हारुग्णालायचे तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी असताना त्यांनी काही गैरपराकर केल्याचेही समोर आले आहे. याच प्रकरणात निखिल सैंदाणे यांना अटक करण्यात आली आहे.

Published on: Jan 13, 2026 11:30 AM