Nashik Corona | नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे कोरोना पॉझिटिव्ह, डोस घेतल्यानंतरही लागण

| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 1:53 PM

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Nashik Collector Suraj Mandhare) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही डोस घेतले होते. तरीही त्यांना लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.