Nashik | नाशिकमध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे गोदावरीला पूर

| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 9:31 AM

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. रात्रभर झालेल्या पावसाने गोदावरीला पुन्हा पूर आला आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. पाणी वाढल्याने गोदा घाटच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. 