Nashik | कोरोना निर्बंध असल्याने वारकऱ्यांची संख्या कमी, मात्र वारकऱ्यांचा उत्साह कायम

Nashik | कोरोना निर्बंध असल्याने वारकऱ्यांची संख्या कमी, मात्र वारकऱ्यांचा उत्साह कायम

| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 9:52 AM

नाशकातील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. शिवशाही बसमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका ठेवून त्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. मानाच्या 40 दिंडीकरी, विणेकरी आणि वारकऱ्यांसोबत निवृत्तीनाथांची पालखी निघाली.

नाशकातील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. शिवशाही बसमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका ठेवून त्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. मानाच्या 40 दिंडीकरी, विणेकरी आणि वारकऱ्यांसोबत निवृत्तीनाथांची पालखी निघाली. तत्पूर्वी मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष झाला. कुशावर्त तीर्थावर स्नान करुन पादुका आणि पालखीचं बसमधून प्रस्थान झालं. निर्बंध असले तरी वारकऱ्यांचा उत्साह मात्र कायम होता.