Sunil Tatkare | टीका करणाऱ्यांचे नाव माझ्यामुळे पेपरमध्ये आलं, सुनील तटकरेंची बोचरी टीका

Sunil Tatkare | टीका करणाऱ्यांचे नाव माझ्यामुळे पेपरमध्ये आलं, सुनील तटकरेंची बोचरी टीका

| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 9:20 AM

माझ्यावर टीका करणाऱ्यानी टीका करू देत,माझ्यावर टीका केल्यामुळे त्यांचे नाव पेपरमध्ये आलं असा बोचरा टोला खासदार सुनील तटकरे यांनी पेणचे भाजप आमदार रविशेठ पाटील यांना लगावला.ते पेण येथे राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन करताना बोलत होते.

माझ्यावर टीका करणाऱ्यानी टीका करू देत,माझ्यावर टीका केल्यामुळे त्यांचे नाव पेपरमध्ये आलं असा बोचरा टोला खासदार सुनील तटकरे यांनी पेणचे भाजप आमदार रविशेठ पाटील यांना लगावला.ते पेण येथे राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन करताना बोलत होते. दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की तटकरे यांच्या भूलथापांना बळी पडू नका यावर तटकरे यांनी रविशेठ पाटील यांचे नाव न घेता हा टोला लगावला.