NEET PG Exam : नीट परीक्षा लांबणीवर, 6 आठवड्यानंतर परीक्षेचं आयोजन

NEET PG Exam : नीट परीक्षा लांबणीवर, 6 आठवड्यानंतर परीक्षेचं आयोजन

| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 10:10 AM

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी नीट ( पीजी ) परीक्षा सहा आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.  वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्यानं परीक्षा लांबणीवर टाकण्यात आलीय.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी नीट ( पीजी ) परीक्षा सहा आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.  वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्यानं परीक्षा लांबणीवर टाकण्यात आलीय. 12 मार्च रोजी ही परीक्षा होणार होती, मात्र दिलेल्या मुदतीत काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणं शक्य नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी ही विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती..