पुण्यातील आंबेगावमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार

पुण्यातील आंबेगावमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार

| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 1:03 PM

पुण्यातील आंबेगावमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगल्याचे पहायला मिळाले. बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी पुण्यातील आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. ही शर्यत पहाण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती.

पुण्यातील आंबेगावमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगल्याचे पहायला मिळाले. बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी पुण्यातील आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. ही शर्यत पहाण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता.