Parbhani | परभणीच्या सोनपेठतील घटना, पुलावर आलेल्या पाण्यात दुचाकी चालवणं अंगलट

Parbhani | परभणीच्या सोनपेठतील घटना, पुलावर आलेल्या पाण्यात दुचाकी चालवणं अंगलट

| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 11:58 AM

पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न दुचाकीस्वाराने केला त्यावेळी त्यांची मोटरसायकल वाहून जात होती परंतु तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मदत करून ती दुचाकी बाहेर काढली. parbhani Rain rescued Two Wheeler

पुराच्या पाण्यातून टू व्हिलर चालवणे एका तरुणाला चांगलंच अंगलट आलंय. परभणीमध्ये काल मुसळधार पाऊस सुरू होता. सोनपेठ येथे नदीचे पाणी वाढल्याने पुलावरून पाणी वाहत होतं. याच पाण्यातून जाण्याचा प्रयत्न दुचाकीस्वाराने केला त्यावेळी त्यांची मोटरसायकल वाहून जात होती परंतु तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मदत करून ती दुचाकी बाहेर काढली.