‘महायुतीचा प्रचार भरकटलेला…’ आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल

‘महायुतीचा प्रचार भरकटलेला…’ आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल

| Updated on: Jan 11, 2026 | 5:28 PM

'महायुतीचा जो प्रचार आहे, म्हणजे मिंधेची सेना, दादांची टोळी किंवा फडणवीसांची टोळी ह्यांच्याकडून जो प्रचार केला जातोय तो भलत्याच विषयावर आहे असा टोला आदित्य ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रचार सभेत बोलताना विरोधकांच्या प्रचार मुद्द्यांचा पाढाच वाचला आहे. ‘महायुतीचा जो प्रचार आहे, म्हणजे मिंधेची सेना, दादांची टोळी किंवा फडणवीसांची टोळी ह्यांच्याकडून जो प्रचार केला जातोय तो भलत्याच विषयावर आहे असा टोला आदित्य ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे. ‘आपण काय काम करणार आहोत, आपण काय देणार आहोत हे खूप महत्वाचं आहे’असं वक्तव्य करत आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Published on: Jan 11, 2026 05:28 PM