Monsoon Session | कौटुंबिक कारणांमुळे मीडियापासून दूर होता, विधानभवनातून प्रताप सरनाईक LIVE

Monsoon Session | कौटुंबिक कारणांमुळे मीडियापासून दूर होता, विधानभवनातून प्रताप सरनाईक LIVE

| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 12:39 PM

शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक हे पावसाळी अधिवेशनाला हजर राहिले असून यावेळी माध्यमांशी बोलताना कौटुंबिक कारणामुळे इतक्या दिवस मीडियापासून दूर होतो असा खुलासा केला.

शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक हे पावसाळी अधिवेशनाला हजर राहिले असून यावेळी माध्यमांशी बोलताना कौटुंबिक कारणामुळे इतक्या दिवस मीडियापासून दूर होतो असा खुलासा केला. तसेच माझ्या मागे मुद्दाम ईडीचा ससेमिरा लावल्याचा आरोपही सरनाईक यांनी यावेळी केला.