Mumbai | Raj Thackeray | राज ठाकरे लीलावती रुग्णालयात, कंबरेचा त्रासामुळे शस्त्रक्रिया
Mumbai | Raj Thackeray | राज ठाकरे लीलावती रुग्णालयात, कंबरेचा त्रास जाणवल्याने शस्त्रक्रिया
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्याचा कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊन या विषयावर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला ते उपस्थित राहू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आरोग्यासंबंधीची महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कंबरेचा स्नायू दुखत असून त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
Published on: Apr 10, 2021 07:08 PM
