Marathi News Videos Rajya Sabha candidature proposal with respect to Sambhaji Raje Shiv Sena leader Sanjay Raut comment on Sambhaji Raje

Sanjay Raut : ‘संभाजीराजेंचा सन्मान राखूनच राज्यसभेच्या उमेदवारीचा प्रस्ताव, शिवसेना नेते संजय राऊतांचं संभाजीराजेंवर भाष्य
देशभरातील राजवंशातील लोक राजकीय पक्षात प्रवेश करून सामाजिक कार्य करत असतात, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधलं.
मुंबई: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांच्याऐवजी शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार (sanjay pawar) यांना राज्यसभेची (Rajya Sabha Election) उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मराठा संघटना संतप्त झाल्या आहेत. गादीचे वारस तुमच्याकडे आले होते. तुम्ही त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती, असं मराठा संघटनांनी म्हटलं आहे. तसेच छत्रपती घराण्यातील लोक निवडणुका लढवत नाहीत. त्यांचा सन्मान राखला पाहिजे, असंही काहींचं म्हणणं आहे. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी संभाजीराजेंचा सन्मान राखूनच राज्यसभेच्या उमेदवारीचा प्रस्ताव, असंही म्हटलंय.
Published on: May 25, 2022 12:07 PM
Related Video
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
राजा, आता तरी बरस... बळीराजाचे देवाला साकडे, पेरण्या झाल्या पण...
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
वादात सापडलेल्या कॉमेडियन प्रणित मोरेची संपत्ती किती, आकडा किती?
लावणीच्या नावाखाली नंगानाच, थेट स्टेजवरच...नर्तकीचा तो व्हिडीओ Viral
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
रोहिणी ठरल्या निराशाजनक; मृग पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी
भाजीपाल्याची आवक घटली; चाळीसगावात दर दुपटीने वाढले
रोपवाटिका विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे झाडे वाळल्याचा आरोप
पिंपळनेरमध्ये ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न फसला; डिझेल संपल्याने रस्त्यातच सोडून चोर पसार
प्राचीन मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी संग्रहालय तयार