Balasaheb Thorat Corona Positive | महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कोरोना पॉझिटिव्ह

Balasaheb Thorat Corona Positive | महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कोरोना पॉझिटिव्ह

| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 12:05 AM

माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी’, असं आवाहन थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलंय.

मुंबई : बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करुन आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी’, असं आवाहन थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलंय.