राष्ट्रवादी अधिवेशनावरून सचित खरात यांचे तुषार भोसलेंना आवाहन

राष्ट्रवादी अधिवेशनावरून सचित खरात यांचे तुषार भोसलेंना आवाहन

| Updated on: Sep 12, 2022 | 11:41 AM

आता जुलमी राजवटीला घालविण्यासाठी भारतातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र करत आहे. त्यामुळे तुषार भोसले यांनी सारखं बरळु नये असं सचिन खरात यांनी सांगितले.

दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले आहे. यामध्ये आदरणीय अजितदादा यांचा अपमान झाला असा जावईशोध तुषार भोसले लावत आहेत. परंतु तुषार भोसले यांनी ध्यानात ठेवावे की, शरद पवार साहेब आणि अजितदादा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शरद पवार साहेबांनी राज्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना जोडण्याचे काम केलं आहे. आता जुलमी राजवटीला घालविण्यासाठी भारतातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र करत आहे. त्यामुळे तुषार भोसले यांनी सारखं बरळु नये असं सचिन खरात यांनी सांगितले.

Published on: Sep 12, 2022 11:41 AM