Sadabhau Khot | धनगर आरक्षण दिलं नाही, त्यांनी फडणवीसांवर उगाच टीका करु नये : सदाभाऊ

Sadabhau Khot | धनगर आरक्षण दिलं नाही, त्यांनी फडणवीसांवर उगाच टीका करु नये : सदाभाऊ

| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 6:42 PM

देवेंद्र फडणवीस यांनी जोपर्यंत धनगरांना आरक्षण देत नाही तोपर्यंत आदिवासींना ज्या सवलती आहेत त्या सगळ्या सवलती धनगरांना लागू केल्या होत्या. मग आता या सरकारने धनगर आरक्षणा संदर्भात भूमिका घ्यावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

मुंबई : पंधरा वर्ष सत्ता असताना ज्यांनी धनगर आरक्षण दिलं नाही त्यांनी फडणवीसांवर उगाच टीका करू नये. देवेंद्र फडणवीस यांनी जोपर्यंत धनगरांना आरक्षण देत नाही तोपर्यंत आदिवासींना ज्या सवलती आहेत त्या सगळ्या सवलती धनगरांना लागू केल्या होत्या. मग आता या सरकारने धनगर आरक्षणा संदर्भात भूमिका घ्यावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.