Marathi News Videos Sadabhau Khot Said today is black day for farmers after Narendra Modi take back farm laws

Sadabhau Khot | शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा हा काळा दिवस, सदाभाऊ खोत यांची कृषी कायदे रद्दवर प्रतिक्रिया
शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस काळा दिवस आहे, शेतकऱ्यांना जे या कायद्याने स्वातंत्र्य मिळणार होते ते हिरावून घेतले, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस काळा दिवस आहे, शेतकऱ्यांना जे या कायद्याने स्वातंत्र्य मिळणार होते ते हिरावून घेतले. मूठभर दलाल आडती हे आज जिंकले, पण दलालच्या तावडीतून सुटू इच्छिणारा शेतकरी मात्र हारला , त्याचा पराभव झाला आहे. पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश शेतकरी मार्केट कमिटी भोवती बाजारपेठ फिरत असते, त्यांच्या टक्केवारी मिळते. कोट्यावधी रुपयांचा यात भ्रष्टाचार होत आहे त्यांना आता संधी मिळाली असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया शेतकरी नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पुण्यात राहुल यांच्या 'छात्रों की गुंज' आधीच, ABVP-NSUI मध्ये जुंपली
बीसीसीआयशी पंगा महागात! बांग्लादेश क्रिकेट बोर्ड काकुळतीला
abhijeet dipke यांच्या माणूस घरचा पत्ता दिला म्हणून खवळला, थेट कोर्टात
दारूची बाटली लिटरमध्ये का नसते? 99 टक्के मद्यप्रेमींनाही माहिती नाही
रिलीजआधीच ‘टॉक्सिक’चा धुमाकूळ; बॉक्स ऑफीसचे सगळे रेकॉर्ड्स मोडणार ?
जरांगे पाटलांच्या विरोधात का बोलताय म्हणून रमेश पाटील आंदोलकांवर भडकले
विरार: साखरेचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले
नाशिक : अचानक खचला रस्ता, खडी घेऊन जाणारा डंपर अडकला
कल्याण पूर्वेत रहस्यमय प्रकार ! 60 फूट रस्त्यावरील खड्ड्यातून पाण्याचे बुडबुडे
अहिल्यानगर : बाभळेश्वर : पाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने वाचवले