Sanjay Raut | मी उत्तर दिलं तर त्यांची प्रकृती बिघडेल, राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

Sanjay Raut | मी उत्तर दिलं तर त्यांची प्रकृती बिघडेल, राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 11:31 AM

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता त्यांना इतकं गांभीर्यानं का घेता, असं संजय राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता त्यांना इतकं गांभीर्यानं का घेता, असं संजय राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटील यांना इतक गांभीर्यानं का घेताय? त्यांची विधानं नैराश्यातून येतात, असं संजय राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटील यांना इतकं गांभीर्यानं का घेता? तम्ही देखील त्यांना गांभीर्यानं घेत जाऊ नका अन्यथा तुम्हाला त्रास होईल. माझी उत्तर ऐकून त्यांना त्रास होईल, त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी मी उत्तर देत नाही, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. विरोधी पक्षाच्या काळजीपोटी मी उत्तर देत नाही, असं राऊत म्हणाले.