Special Report | राऊतांचा गौप्यस्फोट आठ आरोपांनी हादरे!

Special Report | राऊतांचा गौप्यस्फोट आठ आरोपांनी हादरे!

| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 9:45 PM

 शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवनासमोर (Shivsena Bhavan) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रातले भाजप सरकार, ईडी आणि राज्यातले भाजप नेते यांची अक्षरशः पिसे काढली. राऊत यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.

मुंबईः शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवनासमोर (Shivsena Bhavan) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रातले भाजप सरकार, ईडी आणि राज्यातले भाजप नेते यांची अक्षरशः पिसे काढली. फायलीमधून एकामागून एक कागद बाहेर काढून त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. ईडीच्या नावावर मुंबईत वसुलीचा खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्ट