Special Report | टीकेच्या तलवारी राऊतांना नडल्या?

Special Report | टीकेच्या तलवारी राऊतांना नडल्या?

| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 10:02 PM

आज पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांसह भाजपाच्या काही प्रमुख नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊत यांनी भाजपातील काही लोक राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला भेटले होते असा गंभीर आरोप केला आहे.

मुंबई : आज पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांसह भाजपाच्या काही प्रमुख नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊत यांनी भाजपातील काही लोक राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला भेटले होते असा गंभीर आरोप केला आहे. तसेच मी त्यांना मदत केली नाही तर आम्ही केंद्रीय तपास यंत्रणा तुमच्यामागे लावू  अशी धमकी देखील त्यांनी मला दिल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. दरम्यान सातत्याने राऊत हे एकटेच भाजप नेत्यांवर टीका करत असल्याने त्यांच्या अडचणी वाढत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Published on: Feb 15, 2022 10:02 PM