सातारा जिल्ह्यातील धोम धरण काठोकाठ भरलं, ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली विहंगम दृश्य खास प्रेक्षकांसाठी

सातारा जिल्ह्यातील धोम धरण काठोकाठ भरलं, ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली विहंगम दृश्य खास प्रेक्षकांसाठी

| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 10:07 PM

सातारा जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे बहुतांश धरणे पूर्ण भरलेली आहेत. यापैकीच कृष्णा नदीवर असणारे वाई तालुक्यातील धोम धरण हे सध्या 79.5 इतके भरलं आहे.

गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणं भरुन वाहू लागली आहे. त्यामुळे अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे बहुतांश धरणे पूर्ण भरलेली आहेत. यापैकीच कृष्णा नदीवर असणारे वाई तालुक्यातील धोम धरण हे सध्या 79.5 इतके भरलं आहे. या धरणाचे 5 वक्र दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे कृष्णा नदी पात्रात मोठा विसर्ग सुरु आहे. या धरणाची टीव्ही 9 मराठी च्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोन च्या कॅमेरातून घेतलेली EXCLUSIVE दृश्ये….

Published on: Jul 28, 2021 10:07 PM