‘ही’ कृष्णमूर्ती पाहून भले भलेही म्हणतील काय आहे हे ? काय आहेत वैशिष्ठये ? पाहा व्हिडिओ

| Updated on: Feb 13, 2023 | 12:51 PM

चंद्रपूर : येथील खेड मक्ता गावात घराचे खोदकाम करताना एक विलोभनीय अशी कृष्ण मूर्ती सापडली आहे. गजानन मानकर यांच्या घराचे खोदकाम सुरु असताना ही कृष्णमूर्ती सापडली. बाराव्या शतकातील ही कृष्णमूर्ती असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दाक्षिणात्य पद्धतीचे कोरीव काम या मूर्तीवर करण्यात आले आहे. मूर्तीमधील कृष्णाच्या डोक्यावर मुकुट आणि हातात बासरी आहे. अशी मूर्ती चंद्रपूरमध्ये […]

Follow us on

चंद्रपूर : येथील खेड मक्ता गावात घराचे खोदकाम करताना एक विलोभनीय अशी कृष्ण मूर्ती सापडली आहे. गजानन मानकर यांच्या घराचे खोदकाम सुरु असताना ही कृष्णमूर्ती सापडली. बाराव्या शतकातील ही कृष्णमूर्ती असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दाक्षिणात्य पद्धतीचे कोरीव काम या मूर्तीवर करण्यात आले आहे. मूर्तीमधील कृष्णाच्या डोक्यावर मुकुट आणि हातात बासरी आहे. अशी मूर्ती चंद्रपूरमध्ये प्रथमच आढळून आली आहे. बाराव्या शतकात ही मूर्ती कुणी तरी दक्षिणेमधून येथे आणली असावी अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.