सहकार कायद्याबाबत शरद पवार, बाळासाहेब थोरात, अजित पवार यांच्यात बैठक

सहकार कायद्याबाबत शरद पवार, बाळासाहेब थोरात, अजित पवार यांच्यात बैठक

| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 1:01 PM

सहकार कायद्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा होत आहे. सह्याद्री अतिथीगृहावर सहकार कायद्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होत आहे.

सहकार कायद्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा होत आहे. सह्याद्री अतिथीगृहावर सहकार कायद्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होत आहे. शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि अजित पवार यांच्यात सहकार कायद्यासंदर्भात चर्चा होणार असल्याचं कळतंय. याशिवाय केंद्र सरकारनं नुकतेंच केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन केलं आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे देण्यात आलंय. केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन झाल्यामुळे महाराष्ट्रातील सहकार खात्यावर काय परिणाम होणार यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.