VIDEO : Ahmadnagar | अहमदनगरमध्ये महामार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पवार, गडकरी एकाच मंचावर, थेट Live

VIDEO : Ahmadnagar | अहमदनगरमध्ये महामार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पवार, गडकरी एकाच मंचावर, थेट Live

| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 1:10 PM

जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या भूमीपूजनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार एकाच मंचावर आले होते. अहमदनगरमध्ये महामार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पार पडला. 

जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या भूमीपूजनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार एकाच मंचावर आले होते. अहमदनगरमध्ये महामार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पार पडला.  त्यावेळी शरद पवारांनी नितीन गडकरींच्या कार्यशैलीचं मुक्तकंठाने कौतुक केलं. पेट्रोल-डीझेलच्या वाढते दर आणि प्रदुषणाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे साखर कारखान्यात इथेनॉल निर्मितीवर भर देण्यास सांगत आहेत. गडकरींचा हा धागा पकडत शरद पवार यांनी आता गडकरींना पुढचा पर्याय सांगितलाय.