
पहाटेच्या शपथविधीचा ‘हा’ मोठा फायदा झाला; फडणवीसांच्या आरोपांनंतर पवारांची सविस्तर प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 ला पहाटेशपथ घेतली आणि सरकार स्थापन झालं. यावरून देवेंद्र फडणवीसांनी tv9 मराठीच्या कार्यक्रमात बोलताना भाष्य केलं. त्याला पवारांनी उत्तर दिलं आहे.
पिंपरी चिंचवड : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 ला पहाटे शपथ घेतली आणि सरकार स्थापन झालं. पण ते सरकार अवघ्या काही तासातच कोसळलं. महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आणणाऱ्या या पहाटेच्या शपथविधीविषयी आजही चर्चा होते. टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना या शपथविधीची कल्पना होती, असं म्हटलं. त्याला शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. पहाटे शपथ घेत सरकार बनवण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु यातून एक फायदा झाला. तो म्हणजे राज्यातील राष्ट्रपती राजवट निघाली. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट आहे की, राज्यात काहीही झालं तरी एका व्यक्तीचे नाव येतं. मग राजकारणात भूकंप झाल्यावर तर येतंच येतं, असं शरद पवार म्हणालेत.
Published on: Feb 22, 2023 1:22 PM
भाषण झालं, नेते गेले… पण आंदोलक जागा सोडायला तयार नाही, शिवाजी पार्कात आंदोलक आक्रमक; पोलिसांची धावाधाव
America Iran Clash : शेवटी अमेरिकेने तो निर्णय घेतलाच, तब्बल 50000 सैनिक…इराणवर महाभयंकर संकट?
सुप्रिया सुळे राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्या, सर्वपक्षीय बैठकीनंतरचा VIDEO व्हायरल
आता सरकार बदलायचंय, आगीत भस्म…उद्धव ठाकरेंचा निर्धार, वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा!
१० मिनिटांसाठी मी मृत झालो होतो, श्रेयस तळपदे याने कार्डियक अरेस्टचा थरारक अनुभव सांगितला…
Related Video
भाषण झालं, नेते गेले... पण आंदोलक अजूनही शिवाजी पार्कमध्येच
PV Sindhuने जापान ओपन जेतेपद पटकावलं, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय
जागतिक पातळीवर तणाव, कसा आहे भारताचा विकासदर? डेलॉइटचा मोठा अंदाज
शेवटी अमेरिकेने तो निर्णय घेतलाच, तब्बल 50000 सैनिक...इराणवर संकट?
बायकोला वाढदिवासाला काय गिफ्ट द्यावं? टॉप ५ भेटवस्तूंच्या आयडिया
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु;
सिंधुदुर्ग - पावशी येथे मुंबई-गोवा महामार्गाला तडे गेले
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे दीड ते दोन वर्षे वयाच्या बिबट्याची मादी जेरबंद
लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित
एसटी बसला 'दे धक्का'; मोडक्या गाड्यांमुळे प्रवाशांचा संताप
आधी चांदीच्या पादुकांना हात जोडून मागितली माफी; नंतर थेट केली चोरी