AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोला वाढदिवासाला काय गिफ्ट द्यावं? टॉप ५ भेटवस्तूंच्या आयडिया

wife bithday gift ideas : तुमच्या बायकोला वाढदिवसानिमित्त हटके गिफ्ट देऊ शकता. तुम्हाला सुचवलेले काही बजेट फ्रेंडली आणि हटके गिफ्ट देऊ शकता.

| Updated on: Jul 19, 2026 | 6:54 PM
Share
तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला भेटवस्तू दिल्यास दिवस आणखी बनतो. त्यामुळे सरप्राईज गिफ्ट द्यायला हवं. बायकोच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी गिफ्ट आठवणीने द्यायला हवे. गिफ्ट महागडं द्यायला हवे, असेही काही नसते.

1 / 6
तुम्हाला बायकोचा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी रोमँटिक सिक्विन कुशन  एक उत्तम पर्याय आहे. ही हटके उशी खूपच लोकप्रिय आहे. तुम्हाला हृदयाच्या आकाराची उशी देखील सहज मिळू शकेल.

तुम्हाला बायकोचा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी रोमँटिक सिक्विन कुशन एक उत्तम पर्याय आहे. ही हटके उशी खूपच लोकप्रिय आहे. तुम्हाला हृदयाच्या आकाराची उशी देखील सहज मिळू शकेल.

2 / 6
तुम्ही आवडीचा आणि रोमँटिक फोटो फ्रेम बायकोला भेटवस्तू म्हणून देऊ शकता. एखाद्या खास प्रसंगासाठी लाकडी फोटो फ्रेम ही उत्तम भेट मानली जाते.

तुम्ही आवडीचा आणि रोमँटिक फोटो फ्रेम बायकोला भेटवस्तू म्हणून देऊ शकता. एखाद्या खास प्रसंगासाठी लाकडी फोटो फ्रेम ही उत्तम भेट मानली जाते.

3 / 6
तुम्ही सुंदर आणि ट्रेंडिग गिफ्ट देऊ शकता. मंडला चार्म , 3 काळ्या मण्यांच्या झुमक्यासह असलेले पैंजण गिफ्ट दिल्यास बायकोला आवडण्याची शक्यता जास्त आहे. पैंजण हे स्वप्नवत दागिना बाळगण्यासारखं आहे.

तुम्ही सुंदर आणि ट्रेंडिग गिफ्ट देऊ शकता. मंडला चार्म , 3 काळ्या मण्यांच्या झुमक्यासह असलेले पैंजण गिफ्ट दिल्यास बायकोला आवडण्याची शक्यता जास्त आहे. पैंजण हे स्वप्नवत दागिना बाळगण्यासारखं आहे.

4 / 6
गुलाबाचा गुच्छ देऊ शकता. गुलाबाला स्नेहाचे प्रतिक मानले जाते. ताज्या गुलाबांचा गुच्छ दिल्याने बायकोला नक्कीच आनंद होईल.

गुलाबाचा गुच्छ देऊ शकता. गुलाबाला स्नेहाचे प्रतिक मानले जाते. ताज्या गुलाबांचा गुच्छ दिल्याने बायकोला नक्कीच आनंद होईल.

5 / 6
बायकोचा वाढदिवस खास बनवण्यासाठी तुमच्या दोघांचा आवडता फोटो फ्रेम करून देऊ शकता. तुम्ही फिरायला गेलेल्या ठिकाणी काढलेला एक छानसा फोटो हा चांगला फ्रेम करून देऊ शकता.

बायकोचा वाढदिवस खास बनवण्यासाठी तुमच्या दोघांचा आवडता फोटो फ्रेम करून देऊ शकता. तुम्ही फिरायला गेलेल्या ठिकाणी काढलेला एक छानसा फोटो हा चांगला फ्रेम करून देऊ शकता.

6 / 6
Follow Us
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु;
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु; कोर्टात...
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू...
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू लागले
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
NCP | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
Mumbai | ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
KDMC | कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
सुप्रिया सुळे राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्या, सर्वपक्षीय बैठकीनंतरचा VIDEO व्हायरल.

सुप्रिया सुळे राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्या, सर्वपक्षीय बैठकीनंतरचा VIDEO व्हायरल

आता सरकार बदलायचंय, आगीत भस्म…उद्धव ठाकरेंचा निर्धार, वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा!.

आता सरकार बदलायचंय, आगीत भस्म…उद्धव ठाकरेंचा निर्धार, वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा!

१० मिनिटांसाठी मी मृत झालो होतो, श्रेयस तळपदे याने कार्डियक अरेस्टचा थरारक अनुभव सांगितला….

१० मिनिटांसाठी मी मृत झालो होतो, श्रेयस तळपदे याने कार्डियक अरेस्टचा थरारक अनुभव सांगितला…

IND vs ENG : 36 वर्षात भारतीय गोलंदाजांची वाईट स्थिती, बेन डकेट-जेकब बेथेल यांनी रचला इतिहास.

IND vs ENG : 36 वर्षात भारतीय गोलंदाजांची वाईट स्थिती, बेन डकेट-जेकब बेथेल यांनी रचला इतिहास

आपण हिटलर नाहीत हे मोदींना सांगा… उद्धव ठाकरेंचा मोहन भागवत यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?.

आपण हिटलर नाहीत हे मोदींना सांगा… उद्धव ठाकरेंचा मोहन भागवत यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?

वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना? मग आजच निवडणुका जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचं केंद्र सरकारला आव्हान.

वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना? मग आजच निवडणुका जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचं केंद्र सरकारला आव्हान