
शिवसेना-वंचित युतीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची युती झाली आहे. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची युती झाली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी या युतीची घोषणा केली आहे.वंचितची ही युती केवळ ठाकरे गटासोबत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत ही युती झालेली नाहीये. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वंचितसोबत युतीचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. तसा प्रस्ताव आल्यास बघू, असं शरद पवार म्हणालेत.
'क्रांतिज्योती विद्यालय'च्या टीमने तंबी देताच शाळांवर नेटकरीही चिडले
महिला क्रिकेटर्सकडून मार, मित्राकडून नको ते आरोप! पलाश कोर्टात
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
हेमा मालिनी यांचा 37 वर्षांपूर्वीचा चित्रपट आता का होतोय रिलीज? कारण..
भारत पोहोचणार शिखरावर, महत्वाच्या करारांचे थेट संकेत, शेजारी देशांची..
बिजासन घाटात पिकअप-दुचाकीचा भीषण अपघात!
सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरात सूर्यनमस्कारांचा जागर; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सत्य परेशान हो सकता है...; भुजबळ समर्थकांची येवल्यात बॅनरबाजी
वकीलांची फ्री स्टाईल हाणामारी! अंधेरी कोर्टातला व्हिडीओ व्हायरल
डव्हा यात्रेत रथसप्तमीनिमित्ताने 201 क्विंटल महाप्रसादाचे वाटप