शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश, प्रभाग क्र. 164 मध्ये शैला लांडे यांचा दणदणीत विजय

शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश, प्रभाग क्र. 164 मध्ये शैला लांडे यांचा दणदणीत विजय

| Updated on: Jan 16, 2026 | 12:34 PM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या प्रभाग क्र. 164 मधील शिंदेंच्या शिवसेनेच्या शैला लांडे विजयी झाल्या आहेत. 164 प्रभागातून शैला लांडे यांचा विजय निश्चित झाला आहे. या निकालामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत पुन्हा सत्ता मजबूत करण्याची संधी मिळाली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या प्रभाग क्र. 164 मधील शिंदेंच्या शिवसेनेच्या शैला लांडे विजयी झाल्या आहेत. 164 प्रभागातून शैला लांडे यांचा विजय निश्चित झाला आहे. या निकालामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत पुन्हा सत्ता मजबूत करण्याची संधी मिळाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच शिंदेंच्या गटाने स्पष्ट आघाडी घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ताज्या अपडेटनुसार मुंबईतील इतर प्रभागांमध्येही शिवसेनेच्या उमेदवारांची आघाडी लक्षात येत असून, शहरातील राजकीय वर्तुळात शिंदेंच्या गटाची ताकद वाढत आहे.

Published on: Jan 16, 2026 12:34 PM