भाजपला रोखण्यासाठी यशवंत जाधव यांच्याकडे पुन्हा मुंबई महापलिका स्थायी समितीचं अध्यक्षपद
भाजपला रोखण्यासाठी यशवंत जाधव यांच्याकडे पुन्हा मुंबई महापलिका स्थायी समितीचं अध्यक्षपद
मुंबई:आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सेनेकडून भाजपला रोखण्यासाठी जूनी फळीच मैदानात उतरवण्यात आली आहे. यशवंत जाधव यांनी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर संध्या दोषी यांचा शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाला आहे. सदा परब यांचा सुधार समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झालाय तर बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी आशिष चेंबुरकरांना संधी देण्यात आली आहे.
Published on: Apr 01, 2021 02:40 PM
