Headline | 2 PM | भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला : संजय राऊत
Four Minute Twenty Four Headlines

Headline | 2 PM | भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला : संजय राऊत

| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 2:53 PM

Headline | 2 PM | भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला : संजय राऊत

मुंबई: भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. भगव्याचं तेज होतं म्हणून हा देश स्वातंत्र्यलढ्यात लढू शकला. भगव्याला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.