
चिखलफेक करणारे, चिखलात लोळणाऱ्यांना जनता जाणून आहे, राऊतांचा विरोधकांवर पलटवार
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत गेले महिनाभर सुरु असलेल्या आर्यन खान प्रकरण, एनसीबी आणि आरोप प्रत्यारोपांवरुन सुरु असलेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या कवितेच्या ओळी ट्विट करत भाष्य केलं आहे.
नवी दिल्ली: शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत गेले महिनाभर सुरु असलेल्या आर्यन खान प्रकरण, एनसीबी आणि आरोप प्रत्यारोपांवरुन सुरु असलेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या कवितेच्या ओळी ट्विट करत भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी रामदास फुटाणे यांच्या चिखल या कवितेतील ओळी शेअर करत नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांना काव्यातून सूचक इशारा दिलाय.
Published on: Nov 11, 2021 11:26 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
थर न लावता विहिरीवर उडी मारत दहीहंडी फोडण्याची अनोखी प्रथा पाहिलीय का?
जन्माष्टमीला मराठमोळ्या गायिकेचा मनमोहक अंदाज; लूकमध्ये चाहते हरवले
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
‘कॅप्टन इंडिया’ बद्दल मोठी अपडेट.. कार्तिक आर्यनने काय सांगितलं ?
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
खासदार सुनील तटकरे यांनी धरला गोविंदाचा फेर
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार करणार; संग्राम बापू भंडारेंची घोषणा
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी