Ukraine ची राजधानी कीवजवळ गोळीबार ; Russia चे 60 सैनिक ठार केल्याचा युक्रेनचा दावा
Image Credit source: tv9

Ukraine ची राजधानी कीवजवळ गोळीबार ; Russia चे 60 सैनिक ठार केल्याचा युक्रेनचा दावा

| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 9:54 AM

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाला सुरूवात झाल्यापासून रशियाकडून युक्रेनचा लष्करी साठा उद्वस्त करण्यात आलाय.

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाला सुरूवात झाल्यापासून रशियाकडून युक्रेनचा लष्करी साठा उद्वस्त करण्यात आलाय. त्याचबरोबर रशियाने वारंवार बॉम्ब हल्ला केल्याने युक्रेनची राजधानीचं प्रचंड मोठ नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. रशियाने आत्तापर्यंत युक्रेनच सैनिक मारलं असून युक्रेनने सुध्दा त्यांच्या हद्दीत आलेलं रशियाचं सैन्य मारल आहे. आतापर्यंत 60 सैनिक मारल असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. युक्रेनची राजधानी कीव जवळ जोरदार गोळीबार सुरू असल्याचे अनेक व्हिडीओमधून दिसत आहे.