Pandharpur Wari 2021 | आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाला परिधान केला जाणार रेशमी पोशाख

Pandharpur Wari 2021 | आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाला परिधान केला जाणार रेशमी पोशाख

| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 2:04 PM

उद्या होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात विठूरायासह रखुमाईसाठी खास नवा पोशाख तयार करण्यात आला आहे.

यंदा कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकदाशी भव्य दिव्य होणार नसली तरी पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नीसह पुजेला येणार आहेत. या पुजेला भगवंत विठ्ठल आणि रखुमाई यांना खास पोशाख बंगळूरुवरुन तयार करुन आणण्यात आला आहे.