Sindhudurg Election Result | सिंधुदुर्गात राणे पॅटर्न यशस्वी, मविआचे उमेदवार सतीश सावंत पराभूत

Sindhudurg Election Result | सिंधुदुर्गात राणे पॅटर्न यशस्वी, मविआचे उमेदवार सतीश सावंत पराभूत

| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 1:41 PM

एकूण 19 जागा असलेल्या या निवडणुकीत भाजपने एकूण 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीने 8 जागांवर विजय मिळवलाय. 

मुंबई : सिंधुदुर्गमध्ये राणे पॅटर्न यशस्वी ठरला आहे. येथे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला असून महाविकास आघाडीचा पराभव झालाय. ही निवडणूक राणे कुटुंबीय तसेच शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. एकूण 19 जागा असलेल्या या निवडणुकीत भाजपने एकूण 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीने 8 जागांवर विजय मिळवलाय. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश सावंत यांचादेखील येथे पराभव झाला आहे.