Special Report | कोरोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्टमध्ये येणार?, पाहा स्पेशल रिपोर्ट
CORONA SECOND WAVE

Special Report | कोरोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्टमध्ये येणार?, पाहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Apr 30, 2021 | 10:41 PM

Special Report | कोरोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्टमध्ये येणार?, पाहा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : देशासह राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आहे. या लाटेत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. अजूनही ही लाट ओसरलेली नाहीये. दुसऱ्या लाटेतच देशात हजारोच्या संख्येने लोक मरत असताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दलसुद्धा भाकीतं वर्तविले जात आहेत. कोरोनाची तिसरी लाट येत्या जुलै किंवा ऑगस्टमध्ये येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट…